राज्यात नुकतेच महायुतीचे सरकार स्थापन झाले. यानंतर पालकमंत्री पदांची घोषणा कधी होणार आणि कोणत्या नेत्यांना पालकमंत्री पद मिळणार याकरिता महायुतीत रस्सीखेच सुरु होती. काही दिवसांपूर्वी महायुती सरकारने पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या केल्या आहे. यावरून सध्या महायुतीमध्ये वाद पेटल्याची माहिती आहे.. यानंतर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणावर टीका केली आहे. एक्स वर केलेल्या एका पोस्टमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले की, पालकमंत्री पदासाठी हावरटपणा करणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढले पाहिजे. हा हावरटपणा बरा नाही.

Mission
Pool
Racing
Snooker
Uncategorized