पालकमंत्री पदासाठी हावरटपणा करणार्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; आदित्य ठाकरेंची मागणी
राज्यात नुकतेच महायुतीचे सरकार स्थापन झाले. यानंतर पालकमंत्री पदांची घोषणा कधी होणार आणि कोणत्या नेत्यांना पालकमंत्री पद मिळणार याकरिता महायुतीत रस्सीखेच सुरु होती. काही दिवसांपूर्वी महायुती सरकारने पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या केल्या